Wednesday, May 8, 2024
Homeनगरनेवासा आगारात आज दोनदा दे धक्का...

नेवासा आगारात आज दोनदा दे धक्का…

नेवासा |बुद्रुक वार्ताहर| Newasa

नेवासा आगारातील (Newasa Bus Stand) नगर-नेवासा हि बस (Nagar Newasa Bus) सकाळी दोनदा दे धक्का मारून चालु करावी लागली. भर उन्हात देखील ही बस प्रवाशी व कर्मचारी यांनी धक्का देऊन सुरू केली.

- Advertisement -

सोनई पोलिसांकडून गावठी कट्टा व काडतुसांसह एकजण जेरबंद

यानंतर सायंकाळी देखील एसटी कर्मचारी व प्रवाशी यांनी ह्या बसला धक्का मारून चालु केली. त्यामुळे बस स्थानकात मोठी चर्चा या बसची पहावयास मिळाली.

सरकारने हिरडा व जंगली माल खरेदी करावा अन्यथा जन आंदोलनकैरो, बगदादाशी केवळ तुलना नको विकासही व्हावा

- Advertisment -

ताज्या बातम्या