Saturday, July 27, 2024
Homeनगरघोडेगावात कांद्याची 91 हजार गोण्या आवक; वाचा भाव

घोडेगावात कांद्याची 91 हजार गोण्या आवक; वाचा भाव

नेवासा |प्रतिनिधी| Newasa

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव येथील कांदा मार्केटमध्ये काल कांद्याची 90 हजार 934 गोण्या आवक झाली तर भाव 2300 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत निघाले. एक-दोन लॉटला 2250 ते 2300 रुपयांपर्यंत भाव मिळाला.

- Advertisement -

मोठा कलर पत्तिवाल्या कांद्याला 1850 ते 2000 रुपये, मुक्कल भारी कांद्याला 1700 ते 1800 रुपये, गोल्टा कांद्याला 1400 ते 1700 रुपये, गोल्टी 1000 ते 1200 रुपये, जोड 250 ते 400 रुपये तर हलका डॅमेज कांद्याला 400 ते 600 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळाला.

- Advertisment -

ताज्या बातम्या