Monday, April 28, 2025
Homeदेश विदेशहृदयद्रावक! भिंत कोसळून ९ चिमुकल्यांचा मृत्यू, मातीचं शिवलिंग बनवत होते मुलं

हृदयद्रावक! भिंत कोसळून ९ चिमुकल्यांचा मृत्यू, मातीचं शिवलिंग बनवत होते मुलं

दिल्ली । Delhi

मध्यप्रदेशमधून हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मध्यप्रदेशच्या सागर जिल्ह्यामध्ये मातीची भिंत कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली असून यामध्ये ९ चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मातीच्या ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकले असून बचावकार्य सुरू आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, श्रावणमासानिमित्त शाहपूरच्या हरदोलमध्ये शिवलिंग निर्माण आणि भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी शिवलिंग बनविण्याचे काम सुरु होते. शिवलिंग बनविण्यासाठी ८ते १४ वर्षांची मुले या कार्यक्रमाला गेली होती. यावेळी शेजारील भिंत या मुलांवर कोसळली. ही भिंत ५० वर्षे जुनी होती, असे सांगितले जात आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : २८ एप्रिल २०२५ – ही सामूहिक जबाबदारी

0
तापमानाच्या वाढत्या पार्‍याबरोबर राज्याच्या धरणातील पाणीसाठा वेगाने कमी होत आहे. राज्यात सुमारे तीन हजार छोटे-मोठे जल प्रकल्प आहेत. सद्यस्थितीत त्या प्रकल्पांमध्ये सुमारे छत्तीस टक्के...