Sunday, May 19, 2024
Homeमुख्य बातम्यानितेश राणेंचा जामीन फेटाळला; कोणत्याही क्षणी अटक

नितेश राणेंचा जामीन फेटाळला; कोणत्याही क्षणी अटक

कणकवली | kankavli

आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यावर शिवसैनिक संतोष परब (Santosh Parab) हल्ल्याप्रकरणी अटकेची टांगती तलवार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात (Sindhudurg District Court) अटकपूर्व जामीन (Anticipatory Bail) मिळण्यासाठी नितेश राणे यांनी धाव घेतली होती…

- Advertisement -

मात्र न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. कोर्टाकडून नितेश राणेंना दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे नितेश राणे यांना मोठा धक्का बसला आहे.

नितेश राणेंना आणखी एक धक्का; अटकपूर्व जमीन मिळाला तरी…

दरम्यान, नितेश राणेंच्या अटकपूर्व जामिनासाठी बुधवारी दोन्ही वकिलांनी युक्तिवाद केला होता. याप्रकरणी आज न्यायालयाने निकाल दिला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे नितेश राणेंना (Nitesh Rane) कुठल्याही क्षणी अटक (Arrested) केली जाऊ शकते.

- Advertisment -

ताज्या बातम्या