Tuesday, June 25, 2024
Homeनगरओबीसींना राजकीय आरक्षण; नेवाशात भाजपाचे निवेदन

ओबीसींना राजकीय आरक्षण; नेवाशात भाजपाचे निवेदन

नेवासा |शहर प्रतिनिधी| Newasa

- Advertisement -

नेवासा तालुका भाजपच्यावतीने तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना ओबीसीचे राजकीय आरक्षण मिळाल्याशिवाय निवडणुका होऊ नयेत यासाठी निवेदन देण्यात आले.

निवडणुकीत ओबीसी समाजबांधवांना आरक्षण दिले गेले नाही तर तीव्र स्वरुपात अंदोलन करण्यात येईल. याची दखल शासनाने घ्यावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.यावेळी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे, भाऊसाहेब फुलारी, प्रताप चिंधे, कल्याण मते, निरंजन डहाळे, येडूभाऊ सोनवणे, मनोज पारखे, जनार्दन जाधव, बाळासाहेब क्षीरसागर, रमेश घोरपडे, कानिफनाथ सावंत, विवेक ननवरे, सचिन नागपुरे, आप्पासाहेब गायकवाड, कृष्णा डहाळे, निवृत्ती जावळे, अजित नारोला, गोरक्षनाथ बेहेळे, उमेश चावरे, सुनील हारदे, अरुण परदेशी, छगन माळी, महेश लबडे, वसंत काळे, आदिनाथ पटारे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या