नशिराबाद, ता.जळगाव – Jalgaon
- Advertisement -
तालुक्यातील नशिराबाद येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलिस कर्मचारी सतीश रमेश पाटील यास एसीबीच्या पथकाने पाच हजारांची लाच स्विकारताना रंगेहात पकडून अटक केली, त्या प्रकरणी…
तेथील प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांना देखील मुख्यालयात जमा केले. लाच प्रकरणात अटक केलेल्या कर्मचाऱ्यास पो.अ.डॉ.प्रवीण मुंडे यांनी दि. १० रोजी निलंबीत केले. त्यानंतर प्रभारी अधिकाऱ्यांनाही जिल्हा मुख्यालयात बदली करण्यात आली.