धुळे – प्रतिनिधी dhule
- Advertisement -
शहरातील आग्रा रोडवरील (Agra Road) साईराम हॅण्डलूम दुकानातून (Handloom shop) चोरट्याने एक लाखाची रोकड लंपास केली.
Visual Story प्राजक्ताच्या या हटके फोटोशूटने केले घायाळ…
दुकान मालक राजेंद्र चिरंजीवलाल रेलन (वय 58 रा.कुमार नगर, धुळे) यांनी शहर पोलिसात (police) तक्रार दिली आहे. दुकानातील काऊंटरच्या बाजुला टेबलावर एका खाकी रंगाच्या पेपर बॅगमधून चोरट्यानी ही रोकड चोरून नेली. अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला असून तपास पोना बैसाणे करीत आहेत.