Friday, September 20, 2024
Homeदेश विदेशOne Nation One Election : 'वन नेशन, वन इलेक्शन' प्रस्तावाला कॅबिनेटचा ‘ग्रीन...

One Nation One Election : ‘वन नेशन, वन इलेक्शन’ प्रस्तावाला कॅबिनेटचा ‘ग्रीन सिग्नल’?

दिल्ली | Delhi

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान ‘वन नेशन, वन इलेक्शन’ (One Nation One Election) चा दिलेला नारा पूर्ण होणार आहे.

माजी राष्ट्रपती रामनाथ गोविंद यांच्या अध्यक्षतेखाली ‘वन नेशन, वन इलेक्शन’ संदर्भात प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या प्रस्तावाला कॅबिनेटच्या बैठकीत मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती माहिती समोर आली.

‘वन नेशन, वन इलेक्शन’ संदर्भात राष्ट्रीय लोकशाही आघाडी(एनडीए) कायदा करण्याच्या तयारीत आहेत. एनडीएतील सर्व पक्षांचे ‘वन नेशन, वन इलेक्शन’ पाठींबा असल्याचे देखील सांगितले जात आहे.

त्यामुळे हा कायदा कधीपासून लागू होईल, याकडे देशाचे लक्ष लागले आहे. दरम्यान शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह देशातील महत्वाच्या नेत्यांनी याआधीच वन नेशन वन इलेक्शन प्रस्तावाला सहमती दर्शवली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या