Thursday, May 15, 2025
HomeनाशिकOperation Sindoor : भारताकडून लाहोरवर ड्रोन हल्ला; संपूर्ण पाकिस्तानात ब्लॅकआऊट

Operation Sindoor : भारताकडून लाहोरवर ड्रोन हल्ला; संपूर्ण पाकिस्तानात ब्लॅकआऊट

दिल्ली | वृत्तसंस्था

- Advertisement -

पाकिस्ता कडून कुरघोडी सुरूच असून आज सायंकाळ पासून पाकिस्तान कडून पंजाब राजस्थान, व जम्मू येथे ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झाला असून भारताच्या S-400 या एअर डिफेन्स सिस्टीम ने ड्रोन हल्ले परतवून लावले आहे. पंजाब, राजस्थान आणि जम्मू येथे तीनही राज्यात ब्लॅकआऊट करण्यात आला आहे. भारतीय सेनेकडून काही वेळा पूर्वीच राजस्थान मध्ये पाकिस्तानचे F-16 हे  विमान पाडले होते. दरम्यान त्या नंतर भारतीय सेनेने दोन JF-17 हे फायटर विमान पाडले आहेत. यात पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे.

दरम्यान पाकिस्तानच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या लाहोरवर ड्रोनने हल्ला केला आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तानवर हल्ला केल्याने संपूर्ण पाकिस्तान मध्ये ब्लॅकआऊट करण्यात आले आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील अवॅॅकस यंत्रणा (awacs system) उध्वस्त करण्यात आली आहे.यात कराचीत देखील मोठी हल्ले आहेत.

 

 

 

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

आग

Lucknow: लखनौत अग्नितांडव! चालत्या बसला भीषण आग; ५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू,...

0
लखनौ | Lucknow उत्तर प्रदेशच्या लखनौमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळी किसनपथ परिसरात धावत्या बसने अचानक पेट घेतली. या अपघातात ५ प्रवाशांचा...