Tuesday, May 28, 2024
Homeनाशिकनिफाडच्या BSNL टॉवरवर चढला वीरू; स्थानिकांसह पोलिसांची उडाली तारांबळ

निफाडच्या BSNL टॉवरवर चढला वीरू; स्थानिकांसह पोलिसांची उडाली तारांबळ

निफाड | प्रतिनिधी | Niphad

येथील छत्रपती संभाजीनगर -नाशिक महामार्गावरील (Chhatrapati Sambhajinagar-Nashik Highway) बीएसएनएल टॉवरवर (BSNL Tower) आज सायंकाळच्या सुमारास एक माथेफिरू चढल्याची घटना घडली. त्यामुळे स्थानिकांसह पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली…

- Advertisement -

Nashik Road : ज्वेलर्सचे दुकान फोडून ‘इतक्या’ लाखांचे दागिने लंपास

काही वर्षांपूर्वी याच टॉवरवर एक माथेफिरू चढला होता. त्यावेळी पोलिसांना (Police) खाली उतरवण्यासाठी अक्षरशः मोठे कष्ट घ्यावे लागले होते. त्यानंतर आज या घटनेची पुनरावृत्ती झाल्याने पोलिसांना अक्षरशः घामाघुम व्हावे लागले. तसेच पोलिसांना या माथेफिरूला टॉवरवरून खाली उतरवण्यासाठी अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) अधिकाऱ्यांना पाचारण करावे लागले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

Sinnar : सिन्नर-शिर्डी महामार्गावर धावत्या ट्रकने अचानक घेतला पेट

- Advertisment -

ताज्या बातम्या