Thursday, April 3, 2025
Homeधुळेअ‍ॅपे रिक्षा उलटल्याने एक ठार

अ‍ॅपे रिक्षा उलटल्याने एक ठार

पिंपळनेर – Pimpalner – वार्ताहर :

कुडाशीकडून पिंपळनेर कडे येणारी अ‍ॅपे रिक्षा मानव केंद्र जवळ उलटल्याने झालेल्या अपघात एक जण जागीच ठार झाला.

- Advertisement -

तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कुडाशी गावाकडून पिंपळनेर कडे येणार्‍या अ‍ॅपे रिक्षा (क्र. एच 41 सी 5401) मानव केंद्राजवळ आली असता उलटली.

या अपघातात लक्ष्या उत्तम घरटे हा जागीच ठार झाला. तर प्रसाद उत्तम घरटे, विशाल पुंडलिक गवळी हे गंभीर जखमी झाले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Crime News : अल्पवयीन मुलावर धारदार शस्त्राने हल्ला

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar सावेडी उपनगरातील पाईपलाईन रस्ता, वाणीनगर कमानी जवळ एका अल्पवयीन मुलावर (वय 17) धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडली आहे. हल्ल्यात तो जखमी...