Wednesday, November 6, 2024
Homeमुख्य बातम्याशरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात भेट; कारण काय?

शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात भेट; कारण काय?

मुंबई | Mumbai

महाराष्ट्राच्या राजकारणातुन मोठी बातमी समोर आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात भेट झाली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी आंबेडकर यांची शरद पवार यांच्याशी भेट घडवून आणली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. प्रकाश आंबेडकर हे इंडिया आणि महाविकास आघाडीत येण्याची शक्यताही या भेटीने वर्तवली जात आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या