Friday, February 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 28 जुलैला कोल्हापूर दौऱ्यावर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 28 जुलैला कोल्हापूर दौऱ्यावर

नवी दिल्ली । प्रतिनिधी New Delhi

- Advertisement -

येत्या रविवारी २८ जुलै रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा महाराष्ट्रात नियोजित दौरा असणार आहे. राष्ट्रपतींचे आगमन, दौरा आणि सुरक्षा याबाबत काळजी घेतली जात आहे.

YouTube video player

येत्या २८ जुलै रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या सकाळी कोल्हापूरमध्ये करवीर निवासनी अंबाबाईचे दर्शन घेतील . देवीचे दर्शन घेतल्यानंतर राष्ट्रपती पुढे वारणेला जाणार आहेत. या ठिकाणी विविध विकास कामांचे उद्घाटन आणि लोकार्पण करणार आहेत.

वारणा येथे नव्याने मान्यता मिळालेल्या वारणा विद्यापीठाच्या उद्दघाटनाचा कार्यक्रम देखील होणार आहे. त्यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित राहणार आहेत.

ताज्या बातम्या

महायुतीची

Nashik News: मोठी बातमी! नाशिकमध्ये महायुतीची सत्ता; भाजपचा महापौर तर शिवसेना...

0
नाशिक | प्रतिनिधीमहापालिका निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असून, आज (शुक्रवारी) सकाळी ११ वाजता विशेष महासभेत नवीन महापौर आणि उपमहापौरांची निवड केली जाणार आहे....