Friday, February 6, 2026
Homeनाशिकमणिपुरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू

मणिपुरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू

नवी दिल्ली

मणिपूरचे मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांनी 9 फेब्रुवारी 2025 रोजी मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा दिला होता.

- Advertisement -

एन बीरेन सिंह यांनी आपला राजीनामा देताना राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचाही प्रस्तावही दिला होता. त्यानंतर मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. अखेर मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.

YouTube video player

ताज्या बातम्या

Ahilyanagar : भंडारदरा शताब्दी महोत्सवाचा सर्वंकष आराखडा तयार करा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar भंडारदरा धरणाच्या शताब्दी वर्षानिमित्त महोत्सवाचा सर्व विभागांनी समन्वयातून सर्वंकष कृती आराखडा तयार करावा, तसेच शिर्डी हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने भाविकांची सोय...