Sunday, May 18, 2025
Homeनगरराहाता बाजार समितीतील कांद्याचे वाचा भाव

राहाता बाजार समितीतील कांद्याचे वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

- Advertisement -

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) रविवारी कांद्याला चांगला भाव मिळाला. रविवारी कांद्याला (Onion) जास्तीत जास्त प्रतिक्विंटलला 3500 रुपये भाव मिळाला. रविवारी कांद्याच्या (Onion) एकूण 2659 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 2400 ते 3500 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 1700 रुपये ते 2350 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 800 रुपये ते 1650 रुपये. गोल्टी कांदा 1800 रुपये ते 2200 रुपये. जोड कांदा 400 ते 800 रुपये.

सिताफळाच्या 65 क्रेटसची आवक झाली. प्रतिक्विंटलला किमान 1500 ते 6750 रुपये तर सरासरी 3500 रुपये. पेरुच्या 139 क्रेटसची आवक झाली. पेरुच्या 215 क्रेटसची आवक झाली. पेरुला 1250 ते 1750 रुपये तर सरासरी 1500 रुपये भाव मिळाला. रविवारी राहाता बाजार समितीत डाळींबाच्या (Pomegranate) 9 क्रेटसची आवक झाली. डाळींबाला (Pomegranate) 2000 ते 5000 रुपये, तर सरासरी 3500 रुपये असा भाव मिळाला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

मोठी बातमी! इस्रोची १०१ वी मोहीम अयशस्वी; देशाच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण EOS-09...

0
नवी दिल्ली | New Delhi इस्रोने आज (रविवारी) सकाळी ५.५९ वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून सतीश धवन अंतराळ केंद्राच्या पहिल्या लाँच पॅड (FLP) वरून PSLV-C61...