Wednesday, February 4, 2026
HomeनगरOnion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला काय मिळतोय भाव?

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला काय मिळतोय भाव?

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) रविवारी गोणीतील कांद्याला (Onion) जास्तीत जास्त 2400 रुपये भाव मिळाला. कांद्याच्या 7870 गोण्यांची आवक झाली. कांदा (Onion) नंबर 1 ला 1700 रुपये ते 2400 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 1100 ते 1650 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 500 ते 1050 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला (Onion) 700 रुपये ते 1300 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला 300 रुपये ते 600 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

डाळिंबाच्या (Pomegranate) 376 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 151 रुपये ते 225 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 91 रुपये ते 150 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 46 रुपये ते 90 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 रुपये ते 45 रुपये भाव मिळाला.

YouTube video player

सीताफळाची 1831 कॅरेटची आवक झाली. भाव 10 ते 35 रुपये, तर सरासरी 20 रुपये. पेरूची (Guava) 547 कॅरेटची आवक झाली. पेरूला (Guava) 10 ते 15 रुपये, तर सरासरी 12 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

Nashik Crime : मॉलमधून मोबाईल चोरणारा चोरटा अटकेत

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik पाथर्डी फाटा (Pathardi Phata) येथील मॉलमध्ये मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्याच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक २ ने मुसक्या आवळून...