Sunday, May 25, 2025
HomeनगरOnion Price : राहाता बाजार समितीतील कांद्याचा वाचा भाव

Onion Price : राहाता बाजार समितीतील कांद्याचा वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

- Advertisement -

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) रविवारी कांद्याला जास्तीत जास्त 1700 रुपये भाव मिळाला. बाजार समितीत कांद्याच्या 4919 गोण्यांची आवक झाली. कांदा (Onion) नंबर एकला 1300 ते 1700 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर दोनला 900 ते 1250 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 400 ते 850 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला 700 ते 1100 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला (Onion) 300 ते 600 रुपये भाव मिळाला.

डाळिंबाच्या (Pomegranate) 737 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर एक ला 106 ते 150 रुपये प्रति किलोला भाव मिळाला. डाळिंब नंबर दोन ला 71 ते 105 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 41 ते 70 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर चार ला 10 ते 40 रुपये भाव मिळाला, अशी माहिती सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Crime : पुणे हादरल! महिलेसह दोन मुलांची हत्या

0
पुणे । प्रतिनिधी Pune पुणे जिल्ह्याला हादरवून सोडणारी एक अत्यंत अमानुष आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पुणे-अहिल्यानगर महामार्गालगत, रांजणगाव खंडाळे परिसरातील ग्रोवेल कंपनीच्या पाठीमागे...