Friday, November 22, 2024
Homeनगरराहाता बाजार समितीत कांद्याची आवक; वाचा भाव

राहाता बाजार समितीत कांद्याची आवक; वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) रविवारी कांद्याला 5100 रुपये भाव मिळाला. कांद्याच्या (Onion) 2453 गोण्यांची आवक सुरु झाली. कांदा नंबर 1 ला 4200 रुपये ते 5100 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 3200 रुपये ते 4150 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 2200 रुपये ते 3150 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला (Onion) 3500 रुपये ते 3900 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला 1400 रुपये ते 1800 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

डाळींबाच्या (Pomegranate) 2213 कॅरेटची आवक झाली. डाळींब नंबर 1 ला 146 रुपये ते 225 रुपये भाव मिळाला. डाळींब नंबर 2 ला 81 रुपये ते 145 रुपये भाव मिळाला. डाळींब (Pomegranate) नंबर 3 ला 41 रुपये ते 80 रुपये भाव मिळाला. डाळींब (Pomegranate) नंबर 4 ला 10 रुपये ते 40 रुपये भाव मिळाला. सिताफळाची 567 कॅरेटची आवक झाली. सिताफळाला प्रतिकिलोला 5 ते 40 रुपये तर सरासरी 25 रुपये. पेरुच्या 130 क्रेटसची आवक झाली. पेरुला (Guava) किमान 7 ते 30 रुपये प्रतिकिलो, सरासरी 12 रुपये. मोसंबी 3 ते 15 रुपये, तर सरासरी 12 रुपये. भाव मिळाला.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या