Friday, December 13, 2024
Homeनगरराहाता बाजार समितीत कांद्याची 'एवढी' आवक

राहाता बाजार समितीत कांद्याची ‘एवढी’ आवक

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) रविवारी कांद्याला (Onion) जास्तीत जास्त 2600 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

भंडारदरा पुन्हा तुडूंब; आवक कायम

कांद्याच्या (Onion) 9107 गोण्यांची आवक झाली. कांदा (Onion) नंबर 1 ला 2100 ते 2600 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 1250 ते 2050 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 600 ते 1200 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला (Onion) 1200 ते 1600 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला (Onion) 200 ते 500 रुपये भाव मिळाला.

11 हजार लिटर दूध, 509 किलो दही नष्ट

डाळींबाच्या (Pomegranate) 5969 क्रेटसची आवक झाली. डाळींब (Pomegranate) नंबर 1 ला 161 ते 298 रुपये भाव मिळाला. डाळींब (Pomegranate) नंबर 2 ला 91 ते 160 रुपये भाव मिळाला. डाळींब नंबर 3 ला 46 ते 90 रुपये भाव मिळाला. डाळींब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 45 रुपये भाव मिळाला.

पाच लाखांच्या मोफत उपचारांसाठी 3 लाख 73 हजार लाभार्थी वाढलेकर्डिले पिता-पुत्रांवर गुन्हा दाखल करण्याचा न्यायालयाचा आदेश

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या