Friday, September 20, 2024
Homeनगरराहाता बाजार समितीत कांद्याला मिळतोय 'हा' भाव

राहाता बाजार समितीत कांद्याला मिळतोय ‘हा’ भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

- Advertisement -

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) मंगळवारी कांद्याला जास्तीत जास्त 4600 रुपये प्रतीक्विंटला भाव मिळाला. कांद्याच्या (Onion) 5558 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 3600 ते 4600 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 2550 ते 3550 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 2000 ते 2500 रुपये भाव मिळाला. गोल्टा कांदा 3200 ते 3500 रुपये, जोड कांद्याला (Onion) 1300 ते 1900 रुपये भाव मिळाला.

सोयाबीनला (Soybeans) सरासरी 4214 रुपये भाव मिळाला. ज्वारीला सरासरी 2000 रुपये भाव मिळाला. गव्हाला 2570 ते 2825 रुपये तर सरासरी 2700 रुपये भाव मिळाला. डाळिंबाच्या (Pomegranate) 7131 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 161 ते 350 रुपये प्रतिकिलो. डाळिंब नंबर 2 ला 111 ते 175 रुपये. डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 86 ते 160 रुपये. डाळिंब नंबर 4 ला 20 ते 85 रुपये भाव मिळाला. ड्रॅगन फ्रुटला (Dragon Fruit) 8 ते 75 रुपये ते सरासरी 50 रुपये. कोल्हार उपशाखेत सोयाबी ला सरासरी 4212 रुपये भाव मिळाला. गव्हाला 2600 ते 2650 रुपये, तर सरासरी 2625 रुपये भाव मिळाला.

- Advertisment -

ताज्या बातम्या