राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) रविवारी कांद्याला 2700 रुपये भाव मिळाला. कांद्याच्या (Onion) 2287 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 2100 रुपये ते 2700 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 1400 ते 2050 रुपये भाव मिळाला.
- Advertisement -
कांदा (Onion) नंबर 3 ला 600 ते 1350 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला (Onion) 700 रुपये ते 1500 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला (Onion) 400 रुपये ते 800 रुपये भाव मिळाला.
सीताफळाची 12 कॅरेटची आवक झाली. सीताफळाला 10 ते 20 रुपये तर सरासरी 15 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.




