Tuesday, February 3, 2026
HomeनगरOnion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याची आवक; वाचा भाव

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याची आवक; वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) मंगळवारी गोणीतील कांद्याला जास्तीत जास्त 2500 रुपये भाव मिळाला. मंगळवारी कांद्याच्या (Onion) 4969 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 1900 रुपये ते 2500 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 1200 ते 1850 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 500 ते 1150 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला (Onion) 600 रुपये ते 1300 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला 200 रुपये ते 400 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

संत्रीची 59 क्रेट्सची आवक झाली. संत्रीलाला (Oranges) 10 ते 36 रुपये तर सरासरी 20 रूपये प्रति किलोला भाव मिळाला. मोसंबी ची 3 क्रेट्सची आवक झाली. 5 ते 15 रुपये, तर सरासरी 10 रुपये.

YouTube video player

गव्हाची 18 क्विंटल ची आवक झाली. गव्हाला (Wheat) 2833 ते 2870 रुपये तर सरासरी 2850 रुपये. सोयाबीन ला 4800 रुपये. मकाला सरासरी 1740 रुपये भाव मिळाला. हरभरा (Gram) सरासरी 4071 रुपये प्रति क्विंटल ला भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

Nashik Mayor Election : नाशकात महापौर, उपमहापौरपदासाठी चुरस वाढली; ठाकरेंच्या शिवसेनेसह...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik महापालिकेच्या महापौरपदासाठी (Mayor Post) शुक्रवार (दि.६) रोजी निवडणूक पार पडणार आहे. भाजपचे सर्वाधिक ७२ नगरसेवक निवडून आल्याने त्यांचा महापौर, उपमहापौर...