Monday, June 9, 2025
HomeनगरOnion Rate : राहाता बाजार समितीतील कांद्याचा वाचा भाव

Onion Rate : राहाता बाजार समितीतील कांद्याचा वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

- Advertisement -

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) रविवारी कांद्याला (Onion) जास्तीत जास्त प्रतिक्विंटलला 2000 रुपये भाव मिळाला. राहाता बाजार समितीत कांद्याच्या (Onion) 6747 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 1500 ते 2000 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 1000 ते 1450 रुपये भाव मिळाला.

कांदा (Onion) नंबर 3 ला 500 ते 950 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला 900 ते 1400 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला 400 ते 800 रुपये भाव मिळाला. डाळींबाच्या 3357 क्रेटसची आवक झाली. डाळींब (Pomegranate) नंबर 1 ला 151 ते 205 रुपये भाव मिळाला. डाळींब (Pomegranate) नंबर 2 ला 101 ते 150 रुपये भाव मिळाला. डाळींब नंबर 3 ला 56 ते 100 रुपये भाव मिळाला. डाळींब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 55 रुपये भाव मिळाला.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Suicide News : गळफास घेऊन दोन तरूणांच्या आत्महत्या

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar शहर व परिसरात दोन दिवसांत आत्महत्येच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत. सिध्दार्थनगर आणि चांदबिबी महाल या दोन वेगवेगळ्या भागांमध्ये दोन तरूणांनी गळफास...