Saturday, July 27, 2024
Homeनगरराहाता बाजार समितीत कांदा व सोयाबीनला जास्तीत जास्त मिळाला हा भाव

राहाता बाजार समितीत कांदा व सोयाबीनला जास्तीत जास्त मिळाला हा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी|Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) मंगळवारी कांद्याला (Onion) 2200 रुपये भाव मिळाला तर सोयाबीनला (Soybeans) 4741 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला.

- Advertisement -

कांद्याच्या (Onion) 21591 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 1700 ते 2200 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 1050 ते 1650 रुपये, कांदा (Onion) नंबर 3 ला 400 ते 1000 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला (Onion) 900 ते 1100 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला 100 ते 300 रुपये भाव मिळाला.

संगमनेरातील दूधगंगा पतसंस्थेत 98 कोटी 57 लाखांचा गैरव्यवहार

सोयाबीनला (Soybeans) प्रतिक्विंटलला किमान 4430 तर जास्तीत जास्त 4741 रुपये तर सरासरी 4700 रुपये भाव मिळाला. गव्हाला सरासरी 2150 रुपये भाव मिळाला. हरभरा (Gram) सफेद सरासरी 5400 रुपये भाव मिळाला. मकाला (Corn) किमान 2111 रुपये, जास्तीत जास्त 2170 रुपये तर सरासरी 2140 रुपये भाव मिळाला. तर मठाला 9506 रुपये भाव मिळाला. डाळींबाच्या (Pomegranate) 8244 कॅरेटची आवक झाली. डाळींब नंबर 1 ला 121 ते 175 रुपये किलो. डाळींब नंबर 2 ला 71 ते 120 रुपये, डाळींब (Pomegranate) नंबर 3 ला 36 ते 70 रुपये. डाळींब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 35 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला.

भंडारदरा 70 टक्के भरण्याच्या मार्गावरकोपरगाव शहरालगत बिबट्याने केली 3 शेळ्यांची शिकार

- Advertisment -

ताज्या बातम्या