Monday, June 24, 2024
Homeनगरराहाता बाजार समितीत कांद्याची 'एवढी' आवक; वाचा भाव

राहाता बाजार समितीत कांद्याची ‘एवढी’ आवक; वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

- Advertisement -

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांद्याला (Onion) मंगळवारी 2600 रुपये भाव प्रतिक्विंटलला मिळाला. कांद्याच्या 10806 गोण्यांची आवक झाली. प्रतवारीनुसार कांदा (Onion) नंबर 1 ला 2000 ते 2600 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 1250 ते 1950 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 400 ते 1200 रुपये भाव मिळाला.

राष्ट्रवादीच्या चार आमदारांविरोधात आक्रमक भूमिका घेणार

गोल्टी कांद्याला (Onion) 1200 ते 1700 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला 200 ते 400 रुपये भाव मिळाला. सोयाबीनला (Soybeans) सरासरी 4800 रुपये भाव प्रतिक्विंटलला मिळाला. गव्हाला सरासरी 2613 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला.

झेडपी, पालिका शाळांचे खाजगीकरण; आता शाळाही दत्तक !

डाळींबाच्या (Pomegranate) 4733 क्रेटसची आवक झाली. डाळींब (Pomegranate) नंबर 1 ला 161 ते 325 रुपये असा भाव प्रतिकिलोला मिळाला. डाळींब नंबर 2 ला 91 ते 160 रुपये भाव मिळाला. डाळींब (Pomegranate) नंबर 3 ला 45 ते 90 रुपये भाव मिळाला. डाळींब नंबर 4 ला 10 ते 45 रुपये भाव मिळाला.

संगमनेर शहरासह ग्रामीण भागात अवैध लॉजिंगला अच्छे दिनसाईबाबा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे दोन तास ठिय्या आंदोलनसंगमनेर व संजीवनी कारखान्याने कर्ज घेऊन गणेश कारखाना चालवावा

- Advertisment -

ताज्या बातम्या