Friday, February 6, 2026
Homeनगरराहाता बाजार समितीत डाळिंबाची आवक; वाचा भाव

राहाता बाजार समितीत डाळिंबाची आवक; वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) बुधवारी डाळिंबाला (Pomegranate) जास्तीत जास्त 205 रुपये प्रति किलोलोला भाव मिळाला. डाळिंबाची 1311 कॅरेटची आवक झाली. डाळिंब (Pomegranate) नंबर 1 ला 91 ते 205 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 61 रुपये ते 90 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 31 ते 60 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 30 रुपये भाव मिळाला. सीताफळाच्या 575 कॅरेटची आवक झाली. सीताफळाला किमान 750 रुपये, जास्तीत जास्त 4500 रुपये तर सरासरी 2500 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. पेरूच्या (Guava) 147 क्रेट्स ची आवक झाली. किलोला 750 ते 2500 रुपये तर सरासरी 1500 रुपये भाव मिळाला.

YouTube video player

ताज्या बातम्या

Accident News : दुचाकी व मालट्रकच्या अपघातात एक ठार तर एक...

0
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथे नगर-मनमाड राज्य महामार्गावर (Nagar Manmad Highway) आज दि. 5 फेब्रुवारी रोजी दुपारच्या दरम्यान ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकी...