Monday, November 25, 2024
Homeनगरराहाता बाजार समितीतील डाळिंबाचा वाचा भाव

राहाता बाजार समितीतील डाळिंबाचा वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) सोमवारी डाळिंबाला (Pomegranate) जास्तीत जास्त 160 रुपये प्रति किलोलोला भाव मिळाला. राहाता बाजार समितीत डाळिंबाची 369 कॅरेटची आवक झाली. डाळिंब (Pomegranate) नंबर 1 ला 82 ते 160 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 56 रुपये ते 80 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 26 ते 55 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 25 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

सीताफळाच्या 675 कॅरेटची आवक झाली. सीताफळाला किमान 500 रुपये, जास्तीत जास्त 5000 रुपये तर सरासरी 3500 रुपये प्रतीक्विंटलला भाव मिळाला. पेरूच्या 81 कॅरेटची आवक झाली. पेरूला 750 ते 1250 रुपये, तर सरासरी 1000 रुपये. मोसंबी 8 क्विंटल ची आवक झाली. 2000 ते 3250 रुपये, तर सरासरी 2500 रुपये. सोयाबीनच्या (Soybeans) 9 क्विंटल ची आवक झाली. सोयाबीनला (Soybeans) 4076 रुपये ते 4200 रुपये, तर सरासरी 4150 रुपये भाव मिळाला. मकाला 1675 ते 1960 रुपये तर सरासरी 1850 रुपये भाव मिळाला.

गव्हाला सरासरी 3225 रुपये भाव मिळाला. ज्वारीला 1800 रुपये ते 1995 रुपये तर सरासरी 1900 रुपये, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या