Friday, February 6, 2026
Homeनगरराहाता बाजार समितीतील डाळींब व सोयाबीनचे वाचा भाव

राहाता बाजार समितीतील डाळींब व सोयाबीनचे वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) सोमवारी डाळींबाला (Pomegranate) 130 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. सोमवारी राहाता बाजार समितीत डाळींबाच्या (Pomegranate) 86 क्रेटसची आवक झाली. डाळींब नंबर 1 ला किमान 81 रुपये तर जास्तीत जास्त 130 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. डाळींब नंबर 2 ला किमान 41 रुपये तर जास्तीत जास्त 80 रुपये. डाळींब (Pomegranate) नंबर 3 ला किमान 21 ते जास्तीत जास्त 40 रूपये. डाळींब (Pomegranate) नंबर 4 ला किमान 10 रुपये तर जास्तीत जास्त 20 रुपये असा भाव मिळाला. गव्हाला 2800 ते 3000 रुपये तर सरासरी 2900 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

सोयाबीनला (Soybeans) किमान 3800 ते 4121 रुपये, तर सरासरी 4000 रुपये. ज्वारीला 1800 ते 2281 रुपये, तर सरासरी 2050 रुपये भाव मिळाला. मकाला 1900 ते 2020 रुपये तर सरासरी 1960 रुपये. हरभरा (डंकी) सरासरी 5000 रुपये. सिताफळाच्या 339 क्रेटसची आवक झाली. प्रतिक्विंटलला किमान 750 ते 2000 रुपये तर सरासरी 4500 रुपये. पेरुच्या 72 क्रेटसची आवक झाली. पेरुला (Guava) 500 ते 2000 रुपये तर सरासरी 750 रुपये भाव मिळाला, पपईला 250 ते 550 रुपये तर सरासरी 400 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

YouTube video player

ताज्या बातम्या

Accident News : दुचाकी व मालट्रकच्या अपघातात एक ठार तर एक...

0
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथे नगर-मनमाड राज्य महामार्गावर (Nagar Manmad Highway) आज दि. 5 फेब्रुवारी रोजी दुपारच्या दरम्यान ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकी...