Wednesday, December 4, 2024
Homeनगरराहाता बाजार समितीत डाळिंबाची आवक; वाचा भाव

राहाता बाजार समितीत डाळिंबाची आवक; वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) डाळिंबाला (Pomegranate) जास्तीत जास्त प्रतिकिलोला 255 रुपये भाव मिळाला. सोमवारी राहाता बाजार समितीत डाळिंबाच्या 1793 कॅरेटची आवक झाली. डाळिंब (Pomegranate) नंबर 1 ला 156 ते 255 रुपये. डाळिंब नंबर 2 ला 91 ते 155 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

डाळिंब नंबर 3 ला 51 ते 90 रुपये. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 50 रुपये. सीताफळाच्या 314 कॅरेटची आवक झाली. सीताफळाला 5 ते 55 रुपये, तर 45 रुपये. संत्री सरासरी 22 रुपये किलो. पेरू 10 ते 23 रुपये तर सरासरी 20 रुपये. ड्रेगन फ्रुट (Dragon Fruit) 20 ते 57 रुपये, तर सरासरी 55 रुपये किलो. मोसंबी सरासरी 15 रुपये किलो, असा भाव मिळाला.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या