Wednesday, July 29, 2026
HomeनगरRahata : राहाता बाजार समितीत डाळिंबाला काय मिळतोय भाव

Rahata : राहाता बाजार समितीत डाळिंबाला काय मिळतोय भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत (Rahata Market Committee) सोमवारी डाळिंबाला प्रतीकिलोला सर्वाधिक 210 रुपये भाव मिळाला. राहता बाजार समितीत डाळिंबाच्या (Pomegranate) 25 क्रेट्सची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 181 ते 210 रुपये किलो ला भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 151 ते 180 रुपये प्रति किलोला भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 151 ते 180 रुपये.

- Advertisement -

डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 85 ते 125 रुपये भाव मिळाला. गव्हाची 25 क्विंटल ची आवक झाली. गव्हाला किमान 2100 रुपये, जास्तीत जास्त 2285 रुपये तर सरासरी 2200 रुपये भाव मिळाला. मकाला सरासरी 1500 रुपये भाव मिळाला. तुरीला सरासरी 6790 रुपये भाव मिळाला. ज्वारीला सरासरी 1925 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : नेवासा, श्रीरामपूरच्या वजनदार नेत्यांसोबत सभापती शिंदे करणार चर्चा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना सुरूवात होताना दिसत आहे. भाजप नेते तथा विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी...