Monday, May 5, 2025
Homeनगरराहाता बाजार समितीतील सोयाबीनचा वाचा भाव

राहाता बाजार समितीतील सोयाबीनचा वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) शनिवारी सोयाबीनला (Soybeans) मुख्य शाखेत जास्तीत जास्त 4360 रुपये भाव मिळाला. सोयाबीनची (Soybeans) 48 क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला किमान 4080 रुपये, जास्तीत जास्त 4360 रुपये तर सरासरी 4250 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

गव्हाला 2875 रुपये, जास्तीत जास्त 2900 रुपये तर सरासरी 2885 रुपये भाव मिळाला. मका 2211 रुपये सरासरी प्रतीक्विंटलला भाव मिळाला. ज्वारी ला सरासरी 2460 रुपये.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

HSC Exam Result 2025 : बारावीचा निकाल जाहीर! यंदा ९१.८८ टक्के...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) आज बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला. राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना प्रतीक्षेत ठेवणारा निकाल...