Thursday, January 8, 2026
Homeनगरराहाता बाजार समितीत सोयाबीनला मिळाला 'हा' भाव

राहाता बाजार समितीत सोयाबीनला मिळाला ‘हा’ भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) सोमवारी सोयाबीनला (Soybeans) जास्तीत जास्त 4200 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला. बाजार समितीत सोयाबीनच्या (Soybeans) 24 क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला किमान 4151 रुपये, जास्तीत जास्त 4200 रुपये, तर सरासरी 4175 रुपये भाव मिळाला. ज्वारीला सरासरी 2200 रुपये भाव मिळाला. मकाला सरासरी 2200 रुपये भाव मिळाला. तुरीला सरासरी 6460 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

बोराच्या 5 कॅरेटची आवक झाली. बोराला सरासरी 1625 रुपये प्रतीक्विंटल भाव मिळाला. डाळिंबाच्या (Pomegranate) 24 कॅरेटची आवक झाली. डाळिंब (Pomegranate) नंबर 1 ला 91 ते 125 रुपये. डाळिंब नंबर 2 ला 71 ते 90 रुपये, डाळिंब नंबर 3 ला 51 ते 70 रुपये, डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 25 ते 50 रुपये भाव मिळाला.

YouTube video player

ताज्या बातम्या

Shrirampur : श्रीरामपुरात पोलीस पथकावर जमावाचा हल्ला

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur श्रीरामपुरातील वार्ड नं.1 इराणी गल्ली परिसरात शासकीय कर्तव्यावर असलेल्या पोलीस पथकावर हल्ला करण्याची, जमावाला भडकावून आरोपी सोडवण्याची आणि कोयत्याने जीवे मारण्याचा प्रयत्न...