राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) शनिवारी सोयाबीनला (Soybeans) 5086 रुपये भाव मिळाला. शनिवारी सोयाबीनला (Soybeans) किमान 5041 रुपये, जास्तीत जास्त 5086 रुपये तर सरासरी 5060 रुपये भाव मिळाला.
- Advertisement -
कोर्हाळे येथे बिबट्या मृतावस्थेत आढळला
हरभरा किमान 4500 रुपये, जास्तीत जास्त 4531 रुपये तर सरासरी 4525 रुपये असा भाव मिळाला. गव्हाला सरासरी 1800 रुपये भाव मिळाला.
महिलेला केले ब्लॅकमेल; गुन्हा दाखल