Saturday, May 25, 2024
Homeनगरराहाता बाजार समितीतील सोयाबीन व डाळींबाचे वाचा भाव

राहाता बाजार समितीतील सोयाबीन व डाळींबाचे वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत (Rahata Market Committee) बुधवारी सोयाबीनला (Soybeans) जास्तीत जास्त 4765 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला.

- Advertisement -

सोयाबीनची 35 क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला (Soybeans) किमान 4600 रुपये, जास्तीत जास्त 4765 रुपये, तर सरासरी 4700 रुपये भाव मिळाला. गव्हाला किमान 2599 रुपये, जास्तीत जास्त 3014 रुपये, तर सरासरी 2800 रुपये. हरभरा (Gram) सरासरी 5500 रुपये. सिताफळाच्या 263 क्रेटसची आवक झाली. सिताफळाला किमान 500 रुपये, जास्तीत 7000 रुपये, तर सरासरी 5000 रुपये.

जायकवाडीतील मृतसाठ्यातून 6 टीएमसी काढले तर पाणी थांबविता येईल?

डाळींबाच्या (Pomegranate) 1776 क्रेटसची आवक झाली. डाळींब (Pomegranate) नंबर 1 ला 161 ते 250 रुपये भाव मिळाला. डाळींब नंबर 2 ला 91 ते 160 रुपये भाव मिळाला. डाळींब नंबर 3 ला 46 ते 90 रुपये भाव मिळाला. तर डाळींब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 45 रुपये भाव मिळाला.

जरांगेंच्या आवाहनानंतरही नेवाशात एकाची बंधार्‍यात उडी राज्यातील 40 तालुक्यांत दुष्काळ जाहीर; नगर जिल्हा वगळ्याने नाराजीशिर्डी बिरोबाबन विरभद्र मंदिरातील चांदीच्या पादुकांची चोरी

- Advertisment -

ताज्या बातम्या