Tuesday, January 6, 2026
HomeनगरSoybeans Price : राहाता बाजार समितीतील सोयाबीनचा वाचा भाव

Soybeans Price : राहाता बाजार समितीतील सोयाबीनचा वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) शनिवारी सोयाबीनला जास्तीत जास्त 4681 रुपये प्रति क्विंटल ला भाव मिळाला. सोयाबीनच्या (Soybeans) 12 क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला (Soybeans) किमान 4340 रुपये ते 4681 रुपये तर सरासरी 4510 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. बाजरीच्या 4 क्विंटची आवक झाली. बाजरीला सरासरी प्रतिक्विंटल 1800 रुपये भाव मिळाला. हरभरा (Gram) सरासरी 5099 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

कोल्हार उपआवारात सोयाबीनला (Soybeans) किमान 4525 रुपये, जास्तीत जास्त 4600 रुपये तर सरासरी 4565 रुपये भाव मिळाला. तुर (लाल) 5500 रुपये. गव्हाला 2600 ते 2845 रुपये तर सरासरी 2725 रुपये भाव मिळाला. ज्वारीला सरासरी 2250 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

YouTube video player

ताज्या बातम्या

रविंद्र

“माझ्या त्या वक्तव्याकडे…”; विलासरावांवरच्या ‘त्या’ वक्तव्यावर रविंद्र चव्हाणांची आज एका वाक्यात...

0
छ. संभाजीनगर | Chhatrapati Sambhajinagarमहाराष्ट्राचे माजी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आठवणी लातूरमधून पुसल्या जातील, अशी भाषा करणारे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना विलासरावांचा...