Wednesday, January 7, 2026
HomeनगरRahata : राहाता बाजार समितीत सोयाबीनला काय मिळतोय भाव?

Rahata : राहाता बाजार समितीत सोयाबीनला काय मिळतोय भाव?

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) बुधवारी सोयाबीनला जास्तीत जास्त 4686 रुपये प्रतीक्विंटल भाव मिळाला. सोयाबीनची (Soybeans) 4 क्विंटल ची आवक झाली. सोयाबीनला (Soybeans) किमान 4200 रुपये, जास्तीत जास्त 4686 रुपये तर सरासरी 4445 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

गव्हाला सरासरी 2556 रुपये भाव मिळाला. मकाची 28 क्विंटल आवक झाली. मकाला 1540 रुपये ते 1600 रुपये तर सरासरी 1570 रुपये भाव मिळाला. मुगाला सरासरी 7100 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

YouTube video player

ताज्या बातम्या

Crime News : कर्जत तालुक्यातील शिंदे येथे तरुणाची निर्घृण हत्या

0
कर्जत |प्रतिनिधी| Karjat तालुक्यातील शिंदे गावामध्ये हनुमंत गोरख घालमे (वय 35) याचा अज्ञात व्यक्तीने डोक्यात टणक वस्तूने वार करून निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आली...