Tuesday, February 3, 2026
HomeनगरSoybean Rate : राहाता बाजार समितीतील सोयाबीनचा वाचा भाव

Soybean Rate : राहाता बाजार समितीतील सोयाबीनचा वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) शनिवारी सोयाबीनला (Soybeans) जास्तीत जास्त 5500 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. सोयाबीनच्या 4 क्विंटल आवक झाली. सोयाबीनला (Soybeans) किमान 5400 रुपये, जास्तीत जास्त 5500 रुपये, तर सरासरी 5450 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला.

- Advertisement -

मकाची (Maize) 2 क्विंटल आवक झाली. मकाला सरासरी 1600 रुपये भाव प्रतिक्विंटला मिळाला. हरभरा 1 क्विंटल आवक झाली. हरभार्‍याला (Gram) 5000 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

YouTube video player

ताज्या बातम्या

Ahilyanagar : अहिल्यानगर महापालिकेत पक्षातंर्गत सव्वा-सव्वा वर्षाचा फॉम्युला

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या (सोमवार) दिवशी, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) युतीने सत्तेचा स्पष्ट फॉर्म्युला...