Thursday, May 23, 2024
Homeनगरराहुरीत 60 हजार कांदा गोण्यांची आवक; वाचा भाव

राहुरीत 60 हजार कांदा गोण्यांची आवक; वाचा भाव

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

रविवार दि. 13 ऑगस्ट रोजी राहुरी बाजार समितीच्या (Rahuri Market Committee) आवरात झालेल्या कांदा (Onion) लिलावात 59 हजार 671 कांदा (Onion) गोण्याची आवक झाली.

- Advertisement -

एक नंबरचा गावराण कांदा 2 हजार 101 रुपये ते 2 हजार 600 रुपये, दोन नंबरचा कांदा (Onion) 1 हजार 501 रुपये ते 2 हजार 100 रुपये तर तीन नंबरचा कांदा 200 रुपये ते 1 हजार 500 रुपये भावाने विकला गेला.

राग अनावर झाल्याने सहा वर्षाच्या मुलाचा घेतला जीव

तसेच गोल्टी कांद्याला (Onion) 500 रुपये ते 2 हजार रुपये भाव मिळाला. अपवादात्मक 83 कांदा गोण्यांना 2 हजार 601 रुपये ते 2 हजार 700 रुपये, 51 कांदा गोण्यांना 2 हजार 701 रुपये ते 2 हजार 800 रुपये, 22 कांदा (Onion) गोण्यांना 2 हजार 801 रुपये ते 2 हजार 900 रुपये, 34 कांदा गोण्यांना 2 हजार 901 रुपये ते 3 हजार रुपये, 13 कांदा (Onion) गोण्यांना 3 हजार 25 रुपये, रुपये भाव मिळाला.

कुकडी पाटबंधारे विभागाचा कारकून लाचेच्या जाळ्यातभंडारदरा तुडूंब ! शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली साडे तेरा कोटींची फसवणूक

- Advertisment -

ताज्या बातम्या