Friday, May 16, 2025
HomeUncategorizedSpecial Podcast : ग्रामीण विकास आणि संपत्ती व्यवस्थापन (भाग ०४)

Special Podcast : ग्रामीण विकास आणि संपत्ती व्यवस्थापन (भाग ०४)

भारतातील सर्वात अभागी जीव म्हणजे शेतकरी. तो सर्वांना अन्न पुरवतो, मात्र स्वत कुपोषित असतो. वस्त्रांसाठी कापूस पिकवतो पंरतु त्याला अंगभर कपडे नसतात. ऊन, वारा, पाऊस, थंडी यांची परवा न करता तो शेतात राबतो. मात्र त्याच्या कष्टाचा मोबदला त्याला मिळत नाही. अशा शेतकऱ्यांसाठी ग्रामीण विकास आणि संपत्ती व्यवस्थापन या विषयावर दैनिक देशदूतच्या वतीने आयोजित गुंतवणूक प्रतिनिधी मुकेश चोथानी यांची विशेष ब्लॉग सिरीज भेटीला येत आहे. दर रविवारी या सिरीजचा एक स्पेशल पॉडकास्ट शेतकऱ्यांना ऐकण्यास मिळणार असून आज चौथा भाग सादर करत आहोत…

- Advertisement -

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

पाणी

Nashik News: पाणी जपून वापरा, जिल्ह्यातील धरणसमुहात ‘इतक्या’ टक्के पाणीसाठा; प्रशासनाचे...

0
नाशिक | प्रतिनिधी जिल्ह्यातील धरण समुहात अवघा २८.३६ टक्के म्हणजेच १८ हजार ६२४ दलघफू पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असल्याचे...