Friday, May 3, 2024
Homeनाशिकभाजप नेत्या पंकजा मुंडे सप्तशृंगी चरणी लीन

भाजप नेत्या पंकजा मुंडे सप्तशृंगी चरणी लीन

सप्तशृंगी गड | वार्ताहर

नाशिक दौऱ्यावर आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्या व माजी बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी श्री सप्तशृंगी गडावर देवीचे दर्शन घेतले.

- Advertisement -

भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष विनायक दुबे,सप्तशृंगी गड शहर अध्यक्ष प्रकाश कडवे,ग्रामपंचायत सदस्य संदीप बेनके,ग्रामपंचायत सदस्य राजेश गवळी,उद्योजक विवेक बेनके,यांनी पंकजा मुंडे यांना सप्तशृंगी देवीची प्रतिमा देऊन साल व श्रीफळ देऊन सत्कार केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या