Friday, April 25, 2025
HomeनाशिकNashik News : नायलॉन मांजामध्ये अडकलेल्या घुबडाला जीवदान

Nashik News : नायलॉन मांजामध्ये अडकलेल्या घुबडाला जीवदान

नवीन नाशिक। प्रतिनिधी New Nashik

कामटवाडे परिसरातील अंबिकानगर परिसरात नायलॉन मांजामध्ये अडकलेल्या घुबड या पक्ष्याची सामाजिक कार्यकर्ते सुशील नाईक यांनी अग्निशमन दलाच्या मदतीने सुटका केली.

- Advertisement -

आज दुपारच्या वेळी सामाजिक कार्यकर्ते सुशील नाईक यांना कामटवाडे परिसरातील अंबिकानगर परिसरातून जात असताना एका झाडाजवळ नायलॉन मांजामध्ये एक पक्षी अडकल्याचे निदर्शनास आले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

यावेळी नाईक यांनी अग्निशमन दलाला कळवले. यावेळी अग्निशमन दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी नायलॉन मांजामध्ये अडकलेल्या घुबड पक्ष्याला जीवदान दिले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...