Thursday, January 8, 2026
HomeनगरShirdi Assembly Election : शिर्डी मतदार संघात दुपारी ३ वाजेपर्यंत किती मतदान?

Shirdi Assembly Election : शिर्डी मतदार संघात दुपारी ३ वाजेपर्यंत किती मतदान?

राहाता । तालुका प्रतिनिधी

शिर्डी विधानसभा मतदार संघात दुपारी 3 वाजता सरासरी 53.87 टक्के मतदान झाले.

- Advertisement -

दुपारी काही बूथ वर रांगा तर काही बूथ वर तूरळक गर्दी होती. दुपारी 3 वाजेपर्यंत 53.47 टक्के पुरुष मतदारांनी, 54.29 टक्के स्री मतदारांनी असे एकूण सरासरी 53.87 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

YouTube video player

ताज्या बातम्या

संपादकीय : ८ जानेवारी २०२६ – शहाणे होण्याची गरज

0
जनतेला आता राजकारण्यांची, नेत्यांची कमाल वाटायला लागली असेल. चेहर्‍यावर सोयीनुसार वेगवेगळे मुखवटे चढवायचे. तोच खरा चेहरा असल्याचे भासवायचे. गरज पडली तर मुखवट्याचे रंगही बदलायचे....