Tuesday, February 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Assembly Election 2024 : शिवसेनेच्या दादा भुसे आणि सुहास कांदे यांचा...

Nashik Assembly Election 2024 : शिवसेनेच्या दादा भुसे आणि सुहास कांदे यांचा विजय निश्चित!

नाशिक | Nashik

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. यात जिल्ह्यातील १५ पैकी बऱ्याच मतदारसंघाचे चित्र स्पष्ट झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला, दिंडोरी, निफाड,देवळाली,इगतपुरी,बागलाण या मतदारसंघात पुन्हा एकदा विद्यमान आमदारांना संधी मिळाली आहे. अशातच आता नांदगाव आणि मालेगाव बाह्य मतदारसंघाचा निकाल देखील समोर आला आहे.

- Advertisement -

पालकामंत्री दादा भुसे यांनी ०१ लाख ०४ हजार २९ मतांची आघाडी घेत दणदणीत विजय संपादन केला आहे. भुसे यांनी
२५ व्या फेरी अखेर ०१ लाख ३ हजार २४५ मतांनी आघाडी घेतली विजय निश्चित केला. तर नांदगावमधून २१ व्या फेरी अखेर सुहास कांदे यांना ८० हजार ७५८ मतांनी आघाडी घेत दणदणीत विजय मिळविला.

YouTube video player

ताज्या बातम्या

Nashik Mayor Election : नाशकात महापौर, उपमहापौरपदासाठी चुरस वाढली; ठाकरेंच्या शिवसेनेसह...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik महापालिकेच्या महापौरपदासाठी (Mayor Post) शुक्रवार (दि.६) रोजी निवडणूक पार पडणार आहे. भाजपचे सर्वाधिक ७२ नगरसेवक निवडून आल्याने त्यांचा महापौर, उपमहापौर...