Friday, May 3, 2024
Homeनाशिकश्रीगणेश जयंती विशेष : नाशिकच्या अष्टविनायकांचे दर्शन घ्या एका क्लिकवर; पाहा व्हिडीओ

श्रीगणेश जयंती विशेष : नाशिकच्या अष्टविनायकांचे दर्शन घ्या एका क्लिकवर; पाहा व्हिडीओ

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

आज श्री. गणेश जयंती. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला श्रीगणेश जयंती साजरी केली जाते. या चतुर्थीला वरद चतुर्थी किंवा तिळी चतुर्थी देखील म्हटले जाते. भाविक अष्टविनायकाची यात्रा करतात. माघी गणेशजयंतीच्या निमित्ताने दर्शन घेऊ या नाशिकमधील अष्टविनायकांचे. पाहा व्हिडीओ…

- Advertisment -

ताज्या बातम्या