Tuesday, March 25, 2025
HomeमनोरंजनSSR : कंगना रनौतचा खा.संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप

SSR : कंगना रनौतचा खा.संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप

मुंबई | Mumbai

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाने(ssr case) वातावरण चांगलेच तापले आहे. कंगना रनौत(Kangana Ranaut) देखील काही दिवसांपासून खूप चर्चेमध्ये आहे. कंगनाने सुशांत सिंह मृत्यु प्रकरणात अनेक कलाकारांवर टीका केली. त्यातच तिने शिवसेना नेते व खासदार संजय राऊत(shivsena leader and mp sanjay raut) यांचावर गंभीर आरोप केला आहे.

- Advertisement -

कंगनाने ट्विट करत राऊत यांच्यावर आरोप केला आहे. तिने ट्विट करत म्हंटले आहे, “शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला उघड धमकी दिली आणि मुंबईत पुन्हा परतू नये असं म्हटलं होतं.” तसेच “याआधी मुंबईच्या रस्त्यांवर स्वातंत्र्याच्या घोषणा देण्यात आल्या. आता उघडपणे धमक्या मिळत आहेत. ही मुंबई पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे का वाटत आहे?” असा सवाल देखील तिने उपस्थित केला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Accident : आयशर-कारच्या अपघातात पती-पत्नी ठार; मुलगी गंभीर जखमी

0
ओझे | विलास ढाकणे | Oze दिंडोरी-वणी रस्त्यावरील (Dindori-Vani Road) वलखेड फाट्यावर झालेल्या आयशर व कार यांच्यात झालेल्या अपघातामध्ये (Accident) पती-पत्नी जागीच ठार (Killed)...