Friday, May 3, 2024
HomeUncategorized'यशोगाथा' : कक्ष अधिकारीपदी निवड झालेले राजेश शिंदे यांच्याशी चर्चा

‘यशोगाथा’ : कक्ष अधिकारीपदी निवड झालेले राजेश शिंदे यांच्याशी चर्चा

दैनिक देशदूतच्या ‘यशोगाथा’ या विशेष सदरात कक्ष अधिकारी म्हणून निवड झालेल्या राजेश शिंदे यांच्याशी चर्चा करण्यात आली. यावेळी राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांसाठी कशी तयारी करावी याबाबत चर्चा झाली. दैनिक देशदूतचे प्रतिनिधी वैभव कातकाडे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. पाहा व्हिडिओ…

- Advertisment -

ताज्या बातम्या