Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्र'आई मला माफ कर' म्हणत तरुणीने संपवली जीवनयात्रा

‘आई मला माफ कर’ म्हणत तरुणीने संपवली जीवनयात्रा

मुंबई | Mumbai

‘आय एम सॉरी…लव्ह यू मम्मी’ असा मेसेद पाठवून बारावीच्या (HSC) एक विद्यार्थीनीने आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वडिलांच्या निधनानंतर ही तरुणी आजीकडे गाव गाठले. आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती आजीकडे शिक्षणाचे धडे गिरवत होती. मात्र तिने असे धक्कादायक पाऊल का उचलले हे अद्याप अस्पष्ट आहे….

- Advertisement -

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

या तरुणीने मध्यरात्रीच्या सुमारास पंख्याला ओढणीने गळफास घेतला. सकाळी नात रुमच्या बाहेर का आली नाही या चिंतेने मावशी, आजीने खिडकीतून खोलीत बघितले असता ही घटना उघडकीस आली आहे.

Viral Video : कोल्ड्रिंक्सचा कंटेनर उलटला, मदत करायची सोडून बॉक्स पळवण्यासाठी लोकांची झुंबड

तनिष्का उर्फ निधी जितेंद्र पाटील असे या मृत विद्यार्थीनीचे नाव आहे. ती भंडारामधील तुमसरमध्ये आजीकडे राहत होती. तुमसरमधील हसारातील मातोश्री विद्या मंदिरात ती बारावी विज्ञान शाखेत शिकायला होती. तर तिची आई नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे राहते. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

नाशिक : ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी सावकारावर गुन्हा दाखल

- Advertisment -

ताज्या बातम्या