Friday, May 3, 2024
Homeजळगावआसोदा येथे मतदान केंद्राबाहेर सौम्य लाठीमार

आसोदा येथे मतदान केंद्राबाहेर सौम्य लाठीमार

जळगाव – Jalgaon

तालुक्यात बहुतांश मतदान केंद्रावर शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली तर आसोदा येथे मतदान केंद्रांवर उमेदवारांसह प्रतिनिधींना १०० मिटरच्या आत येण्यास मनाई असूनही त्याठिकाणी गर्दी केली.

- Advertisement -

याठिकाणी एका गटाने मतदारांना नमस्कार चमत्कार सोपस्कार पार पाडत असल्याची तक्रार करण्यात आल्यावरून पोलिस अधिक्षकांनी जातीने लक्ष घालत मतदान केंद्रावर भेट दिली. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केल्याची घटना घडली.

- Advertisment -

ताज्या बातम्या