Friday, May 17, 2024
Homeक्रीडाआजपासून T20 World Cup ला सुरुवात, १६ संघाचा रणसंग्राम; जाणून घ्या बक्षीसाची...

आजपासून T20 World Cup ला सुरुवात, १६ संघाचा रणसंग्राम; जाणून घ्या बक्षीसाची रक्कम, वेळापत्रक?

मुंबई | Mumbai

आठव्या टी-20 वर्ल्ड कप चा थरार आजपासून ऑस्ट्रेलियात रंगणार आहे. यादरम्यान 29 दिवसांत एकूण 45 सामने खेळवले जाणार आहेत. 16 संघ ट्रॉफीसाठी मैदानात उतरतील.

- Advertisement -

सुपर-12 मध्ये आठ संघांना सरळ स्थान मिळाले आहे. त्याचबरोबर आठ संघ पहिल्या फेरीत खेळतील. तेथे चार संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहेचार संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. दोन्ही गटातील टॉप 2 संघ सुपर-12 मध्ये प्रवेश करतील.

राउंड-1

ग्रुप A : श्रीलंका, यूएई, नेदरलँड्स, नामीबिया

ग्रुप B : आयरलँड, स्कॉटलंड, झिम्बाब्वे, वेस्ट इंडिज

सुपर-12

ग्रुप 1 : इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूजीलंड, अफगानिस्तान, ग्रुप- A विजेता, ग्रुप- B उपविजेता

ग्रुप 2 : भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांग्लादेश, ग्रुप-A उपविजेता, ग्रुप-B विजेता

T20 विश्वचषक 2022 पूर्ण वेळापत्रक

पहिली फेरी : क्वालीफाइंग राउंड

16 ऑक्टोबर अ गट : श्रीलंका विरुद्ध नामिबिया, गिलॉन्ग 9:30 वाजता

16 ऑक्टोबर अ गट : UAE विरुद्ध नेदरलँड्स, जिलॉन्ग दुपारी 1.30 वाजता

17 ऑक्टोबर ब गट : वेस्ट इंडिज विरुद्ध स्कॉटलंड, होबार्ट रात्री 9.30 वाजता

17 ऑक्टोबर ब गट : झिम्बाब्वे विरुद्ध आयर्लंड, होबार्ट दुपारी 1.30 वाजता

18 ऑक्टोबर अ गट : नामिबिया विरुद्ध नेदरलँड्स, जिलॉन्ग रात्री 9.30 वाजता

18 ऑक्टोबर अ गट : श्रीलंका विरुद्ध यूएई, जिलॉन्ग दुपारी 1.30 वाजता

19 ऑक्टोबर ब गट : स्कॉटलंड विरुद्ध आयर्लंड, होबार्ट रात्री 9.30 वाजता

19 ऑक्टोबर ब गट : वेस्ट इंडिज विरुद्ध झिम्बाब्वे, होबार्ट दुपारी 1:30 वाजता

20 ऑक्टोबर अ गट : श्रीलंका विरुद्ध नेदरलँड्स, जिलॉन्ग रात्री 9.30 वाजता

20 ऑक्टोबर अ गट : नामिबिया विरुद्ध यूएई, जिलॉन्ग दुपारी 1.30 वाजता

21 ऑक्टोबर ब गट : वेस्ट इंडिज विरुद्ध आयर्लंड, होबार्ट 9:30 वाजता

21 ऑक्टोबर ब गट : स्कॉटलंड विरुद्ध झिम्बाब्वे, होबार्ट दुपारी 1.30 वाजता

दुसरी फेरी : सुपर 12

22 ऑक्टोबर न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया सिडनी 12:30 वाजता

22 ऑक्टोबर इंग्लंड विरुद्ध अफगाणिस्तान, पर्थ 4:30 वाजता

23 ऑक्टोबर A1 विरुद्ध B2, होबार्ट 9:30 वाजता

23 ऑक्टोबर भारत विरुद्ध पाकिस्तान, मेलबर्न दुपारी 1.30 वाजता

24 ऑक्टोबर बांगलादेश विरुद्ध A2, होबार्ट 12:30 वाजता

24 ऑक्टोबर दक्षिण आफ्रिका विरुद्ध B1, होबार्ट 4:30 वाजता

25 ऑक्टोबर ऑस्ट्रेलिया विरुद्ध A1, पर्थ दुपारी 4:30 वाजता

26 ऑक्टोबर इंग्लंड विरुद्ध B2, मेलबर्न रात्री 9.30 वाजता

26 ऑक्टोबर न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान, मेलबर्न दुपारी 1.30 वाजता

27 ऑक्टोबर दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश, सिडनी सकाळी 8.30 वाजता

27 ऑक्टोबर भारत विरुद्ध A2, सिडनी 12:30 वाजता

27 ऑक्टोबर पाकिस्तान विरुद्ध B1, पर्थ दुपारी 4.30 वाजता

28 ऑक्टोबर अफगाणिस्तान विरुद्ध B2, मेलबर्न रात्री 9:30 वाजता

28 ऑक्टोबर इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मेलबर्न दुपारी 1.30 वाजता

29 ऑक्टोबर न्यूझीलंड विरुद्ध A1, सिडनी दुपारी 1:30 वाजता

30 ऑक्टोबर बांगलादेश विरुद्ध B1, ब्रिस्बेन सकाळी 8:30 वाजता

30 ऑक्टोबर पाकिस्तान विरुद्ध A2, पर्थ 12:30 वाजता

30 ऑक्टोबर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पर्थ दुपारी 4.30 वाजता

31 ऑक्टोबर ऑस्ट्रेलिया विरुद्ध B2, ब्रिस्बेन दुपारी 1:30 वाजता

1 नोव्हेंबर अफगाणिस्तान विरुद्ध A1, ब्रिस्बेन रात्री 9:30 वाजता

1 नोव्हेंबर इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड, ब्रिस्बेन 1:30 वाजता

2 नोव्हेंबर B1 विरुद्ध A2, अॅडलेड 9:30 वाजता

2 नोव्हेंबर भारत विरुद्ध बांगलादेश, अॅडलेड दुपारी 1:30 वाजता

3 नोव्हेंबर पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, सिडनी दुपारी 1.30 वाजता

4 नोव्हेंबर न्यूझीलंड विरुद्ध B2, अॅडलेड 9:30 वाजता

4 नोव्हेंबर ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान, अॅडलेड दुपारी 1.30 वाजता

5 नोव्हेंबर इंग्लंड विरुद्ध A1, सिडनी दुपारी 1:30 वाजता

6 नोव्हेंबर दक्षिण आफ्रिका विरुद्ध A2, अॅडलेड सकाळी 5:30 वाजता

6 नोव्हेंबर पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश, अॅडलेड रात्री 9.30 वाजता

6 नोव्हेंबर भारत विरुद्ध B1, मेलबर्न दुपारी 1:30 वाजता

विजेत्या संघाला किती रक्कम मिळणार

आयसीसी नुसार, टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या संघाला 1.6 दशलक्ष डॉलर्स, उपविजेत्या संघाला 8 लाख दशलक्ष डॉलर्स मिळतील. तर उपांत्य फेरी गाठणाऱ्या उर्वरित दोन संघांना 4-4 लाख डॉलर्स दिले जातील. टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी एकूण 5.6 दशलक्ष डॉलर्स बक्षीस रक्कम निश्चित करण्यात आली आहे, जी सर्व 16 संघांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे वितरित केली जाईल.

एकूण 7 मैदानांवर होणार सामने

T20 विश्वचषक 2022 मध्ये एकूण 45 सामने आयोजित केले जाणार आहेत. होबार्ट आणि गिलॉन्गमध्ये पात्रता फेरीचे सामने खेळवले जातील. तर सिडनी, मेलबर्न, पर्थ, अडलेड आणि ब्रिस्बेन येथे सुपर-12 स्टेजचे सामने होणार आहेत. उपांत्य फेरीचे सामने अॅडलेड ओव्हल आणि सिडनी क्रिकेट मैदानावर होणार आहेत. तर, अंतिम सामना 13 नोव्हेंबरला मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर होईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या