1. ज्या स्त्रियांचे दात थोडे पुढे आलेले असतात, त्या फार बोलतात आणि आपली गोष्टी कबूल करवून घेण्यात एक्सपर्ट असतात. यामुळे कुटुंबात त्यांचे फारसे कोणाशी पटत नाही. ह्या कधीतर हंसमुख तर कधी रागीट होऊन जातात.
2. ज्यांचे दात सरळ आणि सपाट रेषांमध्ये असतात, ते धनवान असतात. असे लोक कोणाची नोकरी करीत नाहीत. आपले ओळखीचे व नातेवाईकांप्रती यांचा स्वभाव फारच चांगला असतो. यांना देखावा करायला आवडत.
3. पांढरे व सुंदर दात असणार्या व्यक्ती भाग्यशाली असतात. हे सर्वांशी लवकर मिसळून जातात. हे फारच इमोशनल असून लगेचच कोणावरही भरवसा करून घेतात. यामुळे यांना बर्याचवेळा धोका पत्करावा लागतो.
4. ज्या व्यक्तीच्या दातांमध्ये गॅप असतो, ते लोक दुसर्याच्या पैशांवर ऐष करणारे असतात. अशा लोकांना पैतृक संपती देखील मिळते आणि जन्मभर हे यावर निर्भर राहतात. हे फार खर्चिक असतात.
5. ज्या लोकांचे दात हलके काळ्या रंगाचे असतात, ते फारच चतुराईने आपले काम काढतात. हे स्वभावाने भांडखोर असतात. वरून दिसण्यात हे जेंटलमेन दिसतात, पण आतून फारच स्वार्थी असतात.
6. ज्या लोकांचे दात पिवळ्या किंवा हलके लाल रंगांचे असतात ते हसमुख असतात. या लोकांवर भरवसा करता येतो. या लोकांना लोकांशी भेटणे आणि थट्टा-मस्करी करणे पसंत असते.
7. काळे व आकडे वाकडे दात असणार्या व्यक्ती आधी आपल्याबद्दल विचार करतात. आपले हेतू काढून घेण्यासाठी हे कोणाशी पण मैत्री करून घेतात आणि काम झाल्यानंतर त्यांना सोडून देतात. हे स्वभावाने लालची असतात.